उदगीर तालुक्यात 153 जन होम कोरंटायिन
:ग्रामीन भागात 137 उदगीर शहरात 16 लोक होम कोरंटायिन
उदगीर तालुका आरोग्य अधिकारयाने आज एक पत्रक काढून सांगीतले आहे की कोरोना च्या भिती ने उदगीर तालुक्यातील 153 लोकानी होम कोरंटायिन करुण घेतले आहे ज्यात ग्रामीन भागातून 137 तर उदगीर शहरातुन 16 लोक आहेत
उदगीर व तालुक्यातून अनेक लोक बाहेर गेले होते अस्या 153 लोकानी कोरोना च्या भिती ने होम कोरंटायिन करुण घेतले आहे त्यात ग्रामीन भागातुंन 137 तर उदगीर शहरातुन 16 लोक आहेत ह,ज्याना 14 दिवस घरातच रहाण्याचे आदेश प्रशासन दिले आहेत असी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ पवार ने दिली आहे ,त्यानी सांगीतले की ज्या संशयितांचे संपेल तपासनी साठी पाठ्वले होते ते नीगेटिव आले आहेत , या मुळे कोनी घाबरुन जाण्याची जरुरत नाही पन सर्वानी सुरक्षा ठेवणे जरुरी आहे ,जे लोक बाहेर गावाहुन आले आहेत त्यानी घरातच रहावे,बाहेर फिर नये ,हाथ वेळो वेळी धुवावे,जास्ती जास्त गरम पाणी प्यावे,या व्यतिरिक़्त काही असेल तर त्वरित सामान्य रुग्णालयात यावे येथे डॉक्टराची सम्पुर्ण टीम तपासणी साठी तय्यार आहे पन स्वताची काळजी स्वतानी घ्यावी