विश्व हिंदू परिषद उदगीर शाखा लोणी व ग्रामस्थ च्या वतीने रक्तदान शिबीर चे आयोजन 

विश्व हिंदू परिषद उदगीर शाखा लोणी व ग्रामस्थ च्या वतीने रक्तदान शिबीर चे आयोजन


कोरोना व्हायरस मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी भविष्यात आपणास रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे ही जाणीव ठेऊन लोणी गावातील काही तरुण व ग्रामस्थ यांनी या शिबिराची रचना माधव पाटिल सरपंच लोणी यांनी पुढाकार घेतला   त्याच बरोबर पांडुरंग फड़ प्रखंड मंत्री विहिंप ,व श्रेया कोचिंग क्लास चे संचालक , निखिल पाटील , बजंरग दल सह संयोजक , गणेश पाटिल बजंरग दल संयोजक,मदनुरे विवेक   व इतर बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते लातुर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे यांनी ही या शिबिरास भेट दिली


 आजरोजी दि. 27/03/2020 वार शुक्रवार  लोणी गावामध्ये शिबिर घेऊन 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तरी सर्व रक्तदात्याचे या ईश्वरी कार्यामध्ये योगदान दिल्याबद्दल आभार मानण्यात आले