उदगीरात संचारबंदीचा फायदा घेत कांही लोकांचे धंदे तेजीत !मजुरांची मात्र उपासमारी सुरू
उदगीर:.........सध्या कोरोना विषाणु पासुनच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने शाळा , महाविद्यालये बंद करुन विद्यार्थी यांना सुट्या देण्यात आल्या आहेत . त्याबरोबरच लोकांचा रस्त्या वर वाढता संचार पाहता अत्यावश्य्यक सेवा, जीवनावश्यक सेवा वगळता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दोन दिवसााापुर्वी राज्या सहपुर्ण देशात लॉक डाऊन केले आहे तसेच संचारबंदीचे आदेश देऊन नागरिकांना १४ एप्रिल ( २१ दिवस ) आपल्याा घरातच राहून कोरोना विषाणुची साखळी तोडण्यास मदत करावी अशी विनंती ही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे . मात्र या संचारबंदीचा फायदा घेत कांही जण सर्वसामान्य व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना लुटण्याचे काम करीत आहेत . रेणापुर शहरात कiही पान मटेरियल दुकानदार ,पानटप्परीवाल आपल्यघरातुन गुटखा , सिगारेट, विडी , सुंगधित सुपारी , आदिची चढया दराने विक्री करत आहेत . तसेच बकरा मटन विकणारे कांही खाटीक खुलेआम चढयदराने मटनाची विक्री करुन नागरििकांनाच उलट धमकी देत आहेत कांही किराणा दुकान दारांनी ही कांही वस्तुचा भाव वाढुन लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे . मात्र नागरिक गुप गुमान हे सहन करीत आहेत तर कांंही चे हातावर पोट असणाऱ्या वर उपासमारीची वेळ आली आहे. नागरिकही प्रशासन व आरोग्यविभाग , पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या आवाहन व विनंतीला धुडकावुन नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत या फिरणाऱ्या टावळखोरांना हुसकावण्यातच वेळ व ताकद जात आहे . त्यामुळे कि काय याचा फायदा घेत कांही व्यापारी नागरिकाना लुटत आहेेत. तेंव्हा नागरिकांनी बाहेर न फिरता घरात २ाहावे जणे करुन पोलिस प्रशासनास लुटारुवर प्रतिबंंध घालण्यास वेळ मिळेल . पोलिस प्रशासनानेही प्रतिबंध घालण्यायाची मागणी होत आहे .
सध्या कोरोना विषाणु पासुनच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने शाळा , महाविद्यालये बंद करुन विद्यार्थी यांना सुट्या देण्यात आल्या आहेत . त्याबरोबरच लोकांच रस्त्या वर वाढता संचार पाहता अत्यावश्य्यक सेवा, जीीवनावश्यक सेवा वगळता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दोन दिवसााापुर्वी राज्या सहपुर्ण देशात लॉक डाऊन केले आहे तसेच संचारबंदीचे आदेश देऊन नागरिकांना १४ एप्रिल ( २१ दिवस ) आपल्याा घरातच राहून कोरोना विषाणुची साखळी तोडण्यास मदत करावी अशी विनंती ही पंतप्रधान मोदी यांनी केली आहे . मात्र या संचारबंदीचा फायदा घेत कांही जण सर्वसामान्य व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना लुटण्याचे काम करीत आहेत . उदगीर शहरात कiही पान मटेरियल दुकानदार ,पानटप्परीवाल आपल्यघरातुन गुटखा , सिगारेट, विडी , सुंगधित सुपारी , आदिची चढया दराने विक्री करत आहेत . तसेच बकरा मटन विकणारे कांही खाटीक आहेत कांही किराणा दुकान दारांनी ही कांही वस्तुचा भाव वाढुन लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे . मात्र नागरिक गुप गुमान हे सहन करीत आहेत तर कांंही चे हातावर पोट असणाऱ्या वर उपासमारीची वेळ आली आहे. नागरिकही प्रशासन व आरोग्यविभाग , पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या आवाहन व विनंतीला धुडकावुन नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत या फिरणाऱ्या टावळखोरांना हुसकावण्यातच वेळ व ताकद जात आहे . त्यामुळे कि काय याचा फायदा घेत कांही व्यापारी नागरिकाना लुटत आहेेत. तेंव्हा नागरिकांनी बाहेर न फिरता घरात २ाहावे जणे करुन पोलिस प्रशासनास लुटारुवर प्रतिबंंध घालण्यास वेळ मिळेल . पोलिस प्रशासनानेही प्रतिबंध घालण्यायाची मागणी होत आहे .