कोरोना विषाणु चा संसर्ग टाळण्यासाठी लोणी गाव व परिसरात फवारणी 

कोरोना विषाणु चा संसर्ग टाळण्यासाठी केली   लोणी गाव व परिसराची केली फवारणी


उदगीर ( प्रतिनीधी)  जगभरात कोरोना विषाणुच्या संसर्गाने धूमाकूळ घातल्याने  उदगीर तालूक्यातील लोणी परिसरातील सर्व नगर वसाहाती तील परिसरात कोरोना विषाणु चा संसर्ग टाळण्यासाठी परिसरातील रस्ते, नाली, स्वछ करुन बि सि पावडर टाकुन  नंतर सोडियम क्लोरायिड औषधानी ट्रक्टर व ग्रामपंचायत कर्मचार्‍या मार्फत संपुर्ण लोणी गाव परिसरातिल वसाहातीची कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी  घरासमोरील भागाची लोणी ग्रामपंचायत कार्यलयाच्या वतिने औषध  सोडियम  हायपर क्लोराईड च्या  फवारनी करुन कोरोना विषाणु चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लोणी गावकर्‍याचेआरोग्य  सुदूढ राहण्यासाठी  लोणीचे संरपंच माधव पाटील, ग्राम विकास अधिकारी बब्रुवान पाटिल उपसंरपंच सोपान फड, ग्रामपंचायत सदस्य गणेश पटवारी, नरसिंग कांबळे, दिलीप गूलफूरे,तिरुपती सताळे संजय वाघमारे श्रिधर उदासी, फवारणी करणारे ग्रामपंचायत लोणी चे कर्मचारी  दत्ता बिरादार ज्ञानेश्वर गायकवाड गणपत  केंद्रे,  माधव सोलापूरे