उदगीरात भाजी विक्री फ़क़्त जि.प.मैदानावरच होणार : न.पा.मुख्याधिकारी भरत राठोड़

उदगीरात भाजी विक्री फ़क़्त जि.प.मैदानावर :- न.पा.मुख्याधिकारी भरत राठोड़



न .पा.च्या वतीने जि.प.मैदानावर मर्किंग,100 वितरक बसतील असी वेवस्था, ठेलेवाल्याना  व भाजी विक्रेत्याना प्रशासनाची सक़्त ताकीत  
उदगीर:- कोरोना च्या प्रादुर्भावा मुळे संसर्ग होऊ नये म्हणून नगर पालिका प्रशासन सतर्क़ असुन भाजी खरेदी साठी भाजी मंडई व इतर ठिकाणी जी गर्दी होत होती ती कमी करन्या साठी न.पा.मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी जि.प.मैदान सज्य केले असुन तेथेच ठेले वाले व भाजी विक्रेते यानी थांबून भाजी व फळ विक्री करावी असे आवाहान त्यानी केले आहे


उदगीर येथे प्रशासनाने भाजी व फळ विक्रेत्या साठी सकाली 6 ते 11 चा वेळ दिला असुन भाजी मंडई  व अनेक ठिकाणी लोक गर्दी करत आहेत या मुळे कोरोना चा संसर्ग वाढण्याची  दाट शक्यता आहे हे लक्ष्यात घेउन न .पा.मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी आपल्या कर्मचार्याच्या सहकार्याने भव्य अस्या  जि.प.मैदानावर भाजी व फळ विक्रेत्या साठी मार्किंग करुण खरेदी साठी येनारया ग्राहकात 3 फुटाचे अंतर ठेऊन कप्पे निर्माण केले असल्याने संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली असुन जनतेनी जि.प.मैदान येथूनच भाजी व फळे खरेदी करावे व कोणत्याही भाजी व फळ विक्रेत्यानी जर इतरत्र किंवा भाजी मंडई येथे थांबू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही करन्यात येईल असी माहीत पोलीस प्रशासनाने  व न .पा.मुख्याधिकारी भरत राठोड़ यानी दिली आहे