उदगीरात अवैद्य वृक्षतोड ,वृक्ष खरेदी-विक्रीचा व्यापार करणाऱ्यावर वन विभागातील काही अधिकारी महेरबान
उदगीर / प्रतिनिधी :सध्या कोरोन वाईर मुळे महाराष्ट्र शासनाने हे वाईरस मोठ्या प्रमाणा वाढत चाल्याने सपूर्ण महाराष्ट्र बंद केले आसून जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसात मिळत आहे सपूर्ण दूकाने व्यवसाय मोठ्या प्रमानात बंद आहे तरी पर्यावरणाच्या संतुलनृ राखण्याच्या उद्देशाने वृक्ष लागवडीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करताना मात्र झाडे वाढवलेले तर दिसत नाहीत.पण वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून शहरातील आनेक आरामशीनवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेल्या लाकडांचा साठा केलेलेअसुन यावर मात्र कुणाचाही अंकुश नसल्याचे तर वनविभागाचे कर्मचारी मात्र बघ्याची भुमिका घेत असलेले दिसत आहे.मात्र या कारोना वाईरस मुळे महाराष्ट्र बंद असून देखील प्रशासनाचे उलघन करून तोंडार ते हैबतपूर शिवारात दिनाक 25 03 2020 रोजी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती परंतू काही पत्रकार त्या वृक्ष तोडाच्या ठिकानी गेले आसता वनविभागाच्या कर्मच्याऱ्याना फोण केले आसता त्यानी कर्मच्याऱ्यानी उडाऊडीचे उत्तर दिले देवून फोन बंद केला आसे बेजवाबदार कर्मर्चाऱ्याना कारवाही करनारका प्रशासन आशी चर्चा उदगीरात मोठ्या प्रमानात होत आहे
सध्या मराठवड्यामध्ये भर पावसाळ्यात सुध्दा पाणी टंचाईसाठी मोठा सामना करावा लागत असातानाच व लातूर शहराला आज सुध्दा पाणी टंचाईचा सामना करत आहे.व वृक्षतोडसह पर्यावरणाचा संतुलनात बिघाड झाल्यामुळे अशी परीस्थीती निर्माण होत चालली आहे.या सर्व बाबीचा विचार करता शासनाने वृक्षलागवाडीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे.त्यात वृक्षनिर्मीतीसाठी नर्सरीसह विविध प्रकारचे वनविभाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची जवाबदारी वनविभाकडे असताना सुध्दा अधिकारी कर्मचारी केवळ स्वार्थासाठी वृक्षलागवडीके डोळेझाक करत आहे.
वृक्ष संवर्धनाची जवाबदी सांभाळण्या-या वनविभागाचे कर्मचारी वृक्षसंवर्धन करण्याऐवजी स्वतःकडे धनसांवर्धन करण्यासाठी करत असलेले दिसत आहेत.अवैद्य वेक्षतोडची तक्रार केली तर नाममात्र कार्यवाही करताना दिसताता.ही सर्व परीस्थीती पाहीली तर कुंपनानेच शेत खाते अशी अवस्था सध्या वनविभागाची झाली आहे.
करोडो रुपये खर्चून राबवण्यात येणा-या वृक्षलागवड योजनाचा मात्र उदगीर परीसरात बोजवारा उडाल्याचे चित्र जरी दिसत आसले तरी त्यापेक्षा जास्त प्रमाणात वृक्षतोड होताना देखील प्रशासन मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आरामशीन सध्या सुरु असून त्या बारा महीने सतत चालू असतात.तर त्यात कांही आवैद्यही आहेत.पणसध्या वृक्षतोडीवर बंधन असून या सर्व आरामशीन वर्षभर चालतातच कसे याकडे पाहण्याची नजर मात्र प्रशासनातील कोणत्या अधिका-याचेगेलेले दिसत नाही. वृक्षलागवड केल्यानंतर संवर्धन होणे महत्वाचे असाताना संवर्धन करणारेच जर त्याची सुपारी घेऊन तोडण्यात अप्रत्यक्ष सहकार्य करत असल्याची चर्चा सध्या परीसरात सूरु आसून आशा या भ्रष्ट व स्वार्थी कर्मचा-याची चौकशी करुन त्यांना निलंबित केल्याशीवाय वृक्षतोडीवर आळा बसणार नाही.कारण लावणारे लावत जातील आणि तोडणारे मात्र त्यापेक्षा जास्त तोडत असतील अंधळा दळतय अन.... या म्हणीप्रमाणे कितीय वर्ष वृक्षलागवड मोहीम राबवली तरी कमीच पडणार आहे