आपत्ती व्यवस्थापन समिती लायन्स क्लब व लायन्स नेत्र रुग्णालय ची मदत

आपत्ती व्यवस्थापन समिती लायन्स क्लब व लायन्स नेत्र रुग्णालय ची मदत


सध्या संपूर्ण देशात कोरुना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू  संचारबंदी लागू असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब मजुरांना अन्न धान्याची सोय व्हावी ते उपाशी राहू नयेत यासाठी उदगीर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने शहरातील सेवाभावी संस्था सामाजिक संस्थांनी व दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत कार्य करावे असे आव्हान करण्यात आलं होतं त्या अनुषंगानेच उदगीर येथील नेहमी अनेक सेवाभावी कार्य करणारी लायन्स क्लब व नेत्र रुग्णालयाच्या वतीने गहू तांदूळ तूर डाळ आणि साहित्याचे एक्कावन किट उदगीर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आले