मातृभूमी मातृभूमी मित्रमंडळा च्या वतीने जिवनावश्यक वस्तूचे वाटप मित्रमंडळा च्या वतीने जिवनावश्यक वस्तूचे वाटप

मातृभूमी मातृभूमी मित्रमंडळा च्या वतीने जिवनावश्यक वस्तूचे वाटप मित्रमंडळा च्या वतीने जिवनावश्यक वस्तूचे वाटप


 उदगीर ,  तालुका प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मातृभूमी ग्रूपच्या वतीने उदगीर व परीसरातील गरजूना जिवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येत आहे.  तहसिलदार व्यंकटेश मुडे , गटविकास अधिकारी अंकुश चव्हान ,मुख्याधिकारी भारत राठोड ,   यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. सतिश उस्तुरे ,संतोष जिरोबे ,शिवाजी गिरी ,शिवशंकर पाटील ,संभाजी शिंदे ,रविंद्र महेंद्रकर,रामदास मलवाडे ,बालाजी पेन्सलवार ,राहुल वट्टमवार,अजित पस्तापुरे ,मनोज सुकने, रविंद्र गुमीडेली,सुधीर पाटील हे  मिञपरीवार वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक उपक्रम राबवत असतात. कोरोनाच्या पिर्श्वभूमीवर गरजूंना  तांदुळ ,गहूपीठ , तेल ,साबन ,तुरदाळ अशा जिवनावश्यक वस्तूचे पाचशे किट वाटप करण्यात येत आहे .विकासनगर  निडेबन व सोमनाथपूर परीसरातील गरजूनांना मदत देण्यात आली.